अर्थ : लहान मुलाच्या डोक्यावर प्रथम उगवलेले, अजून कापलेले नाहीत असे केस.
उदाहरणे :
आईने बाळाच्या कुरळ्या जावळातून हात फिरवला.
अर्थ : हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक ज्यात मुलाचे केस काढले जाते.
उदाहरणे :
त्याने वाराणसीत आपल्या मुलांचे जावळ केले.
जावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaaval samanarthi shabd in Marathi.